प्राचिन काळा पासुन वजनासाठी "रत्ती" किंवा "गुंज" मोजमापचे प्रचिन प्रमाण म्हणुन चलनात होते. महर्षि पणिनी (ई. पु "५०० ते ६००") यांच्या "अष्टाध्ययी" या प्राचिन ग्रंथात त्यांनी चलनातील नाणी, मोजमापातील प्रमाण व त्यांचे अपुर्णांक , ई. चा उल्लेख आढळतो. हि प्रचिन पद्धती सम्राट अकबराच्या राजवटीपर्यंत संपुर्ण भारतीय उपखंडात वापरली जात होती. आजही भारतातील काही क्षेत्रात या प्रमाणाचा वापर करतात.
रत्नशस्त्रात वापरण्यात येणारे रत्ती चे प्रमाण या साधारण रत्ती पेक्षा थोडे वेगळे असते.
\
1 Gram =5 Carats = 1000 Milligramms
200 Milligramms =1 Carat or = 100 Cents
182 Milligramms =1 Standard Ratti (Stones Ratti)
121 Milligramms =1 Sunari Ratti = (Kachhi Ratti)
1 Tola =11.664 Grams

No comments:
Post a Comment